अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
केवळ गंभीर रुग्णांतच नाही, तर हलकी लक्षणे आढळलेल्या रुग्णांतही ही समस्या दिसून आली आहे आणि ते होम आयसोलेशनमध्ये बरेही झाले आहेत. रिकव्हरीच्या पाच आठवड्यांनंतर लॉन्ग कोविडमध्ये सर्वाधिक दिसून आलेले लक्षण म्हणजे थकवा, असेही डॉ. नीरज निश्चल यांनी सांगित ...
What to do in Corona Crisis, stay home time: लोक पुन्हा सावध झाले असून वेगवेगळ्या प्रकारे स्वत:चा बचाव करू लागले आहेत. लोक आता त्यांच्या घरातील खिडक्या, दारे बंद करून आतमध्ये कोंडून घेऊ लागले आहेत. ...
एम्स डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे, की लोक भीती पोटी रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन सिलेंडर विकत घेऊन घरात जमा करत आहेत. त्यांनी म्हटले आहे, की केवळ 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांनाच याची आवश्यकता भासते. (who need oxygen and remdesivir in wh ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे. ...