अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
भोपाळ मतदारसंघातील खासदार आणि भाजपा नेत्या प्रज्ञा ठाकूर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशात लॉकडाऊन असल्यामुळे त्या दिल्लीतच अडकून बसल्या होत्या. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. डॉक्टर देखील आपल्या घरापासून दूर राहून कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. ...
सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका नर्सची दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे, लॉकडाऊ काळात सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील स्टाफचं सर्वत्र कौतुक होत असताना ...
कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. सोमवारी राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८६८ वर पोहचली आहे. ...