अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात 30 सप्टेंबरला सीबीआयचे विशेष न्यायालय निकाल देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे. ...
Amit Shah: कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. ...
पूर्ण बरे झाल्यावर अमित शहा कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी परतले; पण प्रकरण तेवढ्यावरच संपले नाही. त्याच दिवशी रात्री २ वाजता अमित शहा यांना पुन्हा त्रास होऊ लागला. ...