अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत. ...
देशभरातील अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अटलजींच्या प्रकृतीसाठी यज्ञ करण्यात येत आहे. तर कुठे देवाला प्रार्थना म्हटली जात आहे, तर कुठे नमाज पडला जात आहे. कुठे हात जोडले जात आहेत. तर ...