बनावट दस्तावेज तयार करून शहरातील सारसनगर परिसरातील भिंगार नाला येथील शासनाच्या सव्वा एकर गाळपेर जमिनीची विक्री केल्याचे प्रकरण दिवसेंदिवस विस्तारत आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हा तपास आता भिंगार कॅम्प पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलस ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी बदली व बदली टाळण्यासाठी सादर केलेले पुराव्यांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुक्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून मंगळवारपर्यंत अहव ...
शहरातील विविध भागांत घरफोडी करणारी अट्टल चोरट्यांची टोळी तोफखाना पोलिसांनी जप्त केली. तारकपूर बसस्टॅडजवळ वर्दळीच्या ठिकाणी या चोरट्यांनी कपूर कन्स्ट्रक्शन कंपनी या दुकानात चोरी करून तेथील तिजोरी, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. ...
आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांत मल्टीनॅशनल कंपन्या व पतसंस्थांनी नगरकरांना तब्बल १०० कोटी रूपयांचा गंडा घातला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात हा आकडा समोर आला असून, यापेक्षा कितीतरी अधिक पैशांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज ...
फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेची बदनामी करणाऱ्या तरूणाला सायबर पोलीसांनी मंगळवारी खरवंडी (ता़ पाथर्डी) येथून अटक केली आहे. गणेश नामदेव बांगर (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. ...