: एमआयडीसी परिसरातून मोटारसायकल पळवणाºया आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. एमआयडीसी येथून ९ फेब्रुवारी २०१८ रोजी हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १६ बीआर ५१९३) ही मोटारसायकल चोरी गेली होती. ...
‘प्रेमासाठी काय पण’ असे म्हणत गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील ४६४ अल्पवयीन मुले-मुली घरातून ‘सैराट’ (पळून गेले) झाले आहेत. यामध्ये ३६४ मुली तर १०० मुलांचा समावेश आहे. ...
व्यसनी पित्याने अवघ्या चार वर्षांच्या मुलाला दारू पाजून त्याला भीक मागायला भाग पाडले. ही बाब चाइल्ड लाइन संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या निर्दयी बापाच्या तावडीतून मुलाची सुटका करत त्याला बालगृहात भरती करण्यात आले. ...
बजाज फायनान्समधून बोलत असून, तुम्हाला फिल्पकार्डकडून गिफ्टकार्ड मिळाले असल्याचे सांगत दोघा तरूणांची ५९ हजार रूपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. १२ ते १३ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. ...
नगर शहरात मोटारसायकल चोरांनी धुमाकूळ घातला आहे़ कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून गेल्या पाच महिन्यांत ७३ मोटारसायकलची चोरी असून, यातील केवळ ९ गुन्हे उघडकिस आले आहेत. ...
नेवासा येथील बहुचर्चित अॅड. पठाण हत्याकांडातील फरार आरोपी सादीक बशीर शेख (वय ३६, रा. नेवासा) व दरोड्याच्या तयारीतील इतर चार आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री शनिशिंगणापूर फाटा येथे पाठलाग करुन पकडले. ...