श्रीगोंदा साखर कारखाना येथील जोशी वस्तीवरील नंदीवाले समाजाची जातपंचायत चालू असताना मोबाईलवरील चित्रीकरणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तलवारीने झालेल्या मारहाणीत सुमारे २५ जण जखमी झाले. ...
एटीएम कार्डात हेराफेरी करून बँक ग्राहकांचे पैसे लुटणारी टोळी नगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत असून, या चोरट्यांनी दोन दिवसांत तिघांना ८५ हजार रूपयांना गंडा घातला. सहा ते सात जणांची ही टोळी अद्यापर्यंत पोलीसांच्या रडावर कशी येईना असा प्रश्न उ ...
श्रीमंतांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून त्यांचे पैसे लुटणाऱ्या आंतराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून जेरबंद केले. कार्ला फाटा (जि़ पुणे) येथे रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहर व नेवासा परिसरात जुगार, दारूअड्ड्यांसह अवैध वाळूवाहतुकीवर कारवाई करत १५ जणांना अटक केली. यावेळी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
येथील पोलिसांनी आरोपीला न पकडता दांगटच्याच भावाला अटक केली असून, येथील पोलीस भिडेंचे धारकरी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी नगर येथे केला. ...
कोपरगाव तालुक्यातील कुख्यात गुंड व वाळूमाफिया किरण माधव हजारे (वय ३२) याच्यावर पोलीस व महसूल प्रशासनाने एमपीडीएतंर्गत कारवाई करत त्याला स्थानबद्ध केले आहे. ...
व्हिआरडीई संस्थेत सफाई कामगार म्हणून सोबत काम करणाऱ्या मित्रांचा पैशांसाठी डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना नगर तालुक्यातील अरणगाव शिवारात गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. खून करून फरार झालेल्या आरोपीला पाच तासात पोलिसांनी पैठण येथून अटक ...