पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी दरोडा टाकून त्यांच्या पित्याचा खून करणारा श्रीगोंदा येथील कुख्यात दरोडेखोर फद्या गोचंद काळे (वय ५०) याला नऊ वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. ...
नगर-मनमाड महामार्गावरील नागापूर चौकात असणारे एसबीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीन मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. मशीन फोडण्याची दुसरी घटना आहे. ...
पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या श्रीगोंदा येथील डॉक्टरसह दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गुन्ह्यात नाव न घेण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची लाच घेणा-या एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला असून या दोघांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ओएलएक्स या वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या आॅनलाईन वेबसाईटवर दुचाकी विक्री करणाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्या दुचाकी लांबवणाºया चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आणखी चोºया उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. ...