लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद

Ahmedabad, Latest Marathi News

Mansukh Hiren : मोठा खुलासा! मनसुख हिरेन प्रकरणात अहमदाबाद कनेक्शन आलं समोर  - Marathi News | Big reveal! In the case of Mansukh Hiren, Ahmedabad connection came to the fore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren : मोठा खुलासा! मनसुख हिरेन प्रकरणात अहमदाबाद कनेक्शन आलं समोर 

Mansukh Hiren : मनसुख हिरण प्रकरणात एकूण १४ सिमकार्ड पुरविणारा गुजरात येथील व्यक्तीस एटीएसने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. ...

IND vs ENG, 3rd Test : भारत-इंग्लंड सामने थांबवा, अन्यथा आत्महत्या करीन; नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्याला आला फोन अन्... - Marathi News | IND vs ENG, 3rd Test : Man threatens to immolate self if T20 matches continue amid Covid surge, probe initiated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 3rd Test : भारत-इंग्लंड सामने थांबवा, अन्यथा आत्महत्या करीन; नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्याला आला फोन अन्...

IND vs ENG, 3rd Test : आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत ६५ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.  ...

संतापजनक! जाडी अन् सावळी असल्याचं कारण देत पत्नीला सोडलं; गर्लफ्रेंडशी तुलना करत म्हणायचा..... - Marathi News | Ahmedabad man beats abandons wife for not being slim and fair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! जाडी अन् सावळी असल्याचं कारण देत पत्नीला सोडलं; गर्लफ्रेंडशी तुलना करत म्हणायचा.....

Man beats abandons wife for not being slim and fair२३ वर्षीय  महिला शनिवारी  पोलिस स्थानकात पोहोचली आणि पतीनं मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.   ...

IND vs ENG, T20I : टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला धुळ चारणार; जाणून घ्या कधी व केव्हा भिडणार! - Marathi News | India vs England T20I series: Squads, schedule, venue, telecast, live streaming - All you need to know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, T20I : टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला धुळ चारणार; जाणून घ्या कधी व केव्हा भिडणार!

India vs England T20I series: इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाला मागील तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या टीमकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. ...

IPL 2021 Date : WTC Finalमुळे आयपीएलचा अंतिम सामना लवकर घेणार, ९ एप्रिलपासून स्पर्धा सुरू होणार  - Marathi News | IPL 2021 to start on April 9, final on May 30 subject to GC approval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Date : WTC Finalमुळे आयपीएलचा अंतिम सामना लवकर घेणार, ९ एप्रिलपासून स्पर्धा सुरू होणार 

IPL 2021 to start on April 9 आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत होणार आहे. त्यामुळे आधीच्या नियोजनानुसार २ जूनला होणारी आयपीएल फायनल आधी होणार आहे. ...

आयशाचं शेवटचं ७० मिनिटांचं कॉल रेकॉर्डिंग, आरिफ म्हणाला होता - 'तू मर आणि मला व्हिडीओ पाठव'! - Marathi News | Ayesha Banu Makrani Suicide Case : Ayesha's husband asked her to 'die, send a video' before she jumped to death, reveal call records | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयशाचं शेवटचं ७० मिनिटांचं कॉल रेकॉर्डिंग, आरिफ म्हणाला होता - 'तू मर आणि मला व्हिडीओ पाठव'!

Ayesha Banu Makrani suicide case video : पोलिसांना या प्रकरणी गुन्हा नोंदवत राजस्थानच्या पालीमधून आयशाचा पती आरिफ याला अटक केली आहे. आऱिफच्या अटकेनंतर पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहेत.  ...

आलीशान घर, ४ दुकानं तरीही आरिफनं मागितला हुंडा, वडिलांनीही घरासाठी दिले होते पैसे - Marathi News | Luxurious house, 4 shops, Arif still asks for dowry, father also paid for the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आलीशान घर, ४ दुकानं तरीही आरिफनं मागितला हुंडा, वडिलांनीही घरासाठी दिले होते पैसे

Ayesha Suicide Case : गेल्या शनिवारी आयेशाने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवून आरिफला पाठवला. ...

"चाहे आप कोई मजहब के हो..."; आयेशा आत्महत्येनंतर ओवैसी यांचं 'हे' विधान ठरलंय चर्चेचा विषय - Marathi News | Regardless of your religion ... Owaisi's statement 'Yaa' is appreciated after Ayesha's suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चाहे आप कोई मजहब के हो..."; आयेशा आत्महत्येनंतर ओवैसी यांचं 'हे' विधान ठरलंय चर्चेचा विषय

Ayesha suicide : ओवेसी पुढे म्हणाले की, अहमदाबादमध्ये एका मुस्लिम मुलीने आत्महत्या केल्याचा एक वेदनादायक व्हिडिओ समोर आला आहे. ...