म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
विशेष म्हणजे, यातील महाडिक यांचे नातेसंबंध कोल्हापूरशी जुळत असल्याने कोल्हापूरकरांनी त्या कुठल्या, कोणते गाव, त्यांचे कोल्हापूरकरांशी काय नाते, याचा शोध घेतला. ...
- लंडनला असणाऱ्या मुलाची भेट घेण्यासाठी पहिल्यांदाच विमानवारी करणाऱ्या मूळचे ( ता.सांगोला,जि.सोलापूर) मधील दांपत्याचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash: अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी भरदुपारी काळरात्र झाली. लंडनमधील गॅटविक विमानतळाच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे विमान विमानतळालगतच्या मेघानीनगर नावाच्या वस्तीत कोसळले. ...