Ahilyanagar Latest News FOLLOW Ahilyanagar, Latest Marathi News Ahilyanagar Latest News : Read More
Ahmednagar: मनमाड रोडवरील रोडवरीलसाई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी आग लागली. महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने काही क्षणात ही आग विझवली. ...
Gopichand Padalkar : ओबीसी एल्गार मेळाव्यात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला धारेवर धरत मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली आहे. ...
नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजी संचालक अनिल कोठारी व मनीष साठे, आशा दोघांना अटक केली आहे. ...
अहमदनगर : येथील निर्मल अॅडव्हर्टायझिंगचे संचालक रमेशचंद्र नेनसुख बाफना (वय ७६) यांचे गुरुवारी (दि. १) अल्पशा आजाराने निधन झाले. ... ...
बिबट्यांसह इतर वन्य प्राणी घराभोवती किंवा शेतात फिरणार नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. ...
Leopard: बिबट्याची धास्ती नाही असा राज्यात एकही जिल्हा नाही. रात्री-अपरात्री बेसावध असताना बिबट्यांचे हल्ले होत आहेत. ...
वडिलांचे निधन, बालसंगोपनचा लाभ देण्याची मागणी. ...
पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ३१ लाख ६५ हजार जणांना हे कार्ड वाटपाचे उद्दिष्ट आहे. ...