Dudh Anudan राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर अखेरचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७८५ कोटींची तरतूद केली; पण प्रत्यक्षात ३३९ कोटीच दुग्ध विभागाकडे वर्ग केले आहेत. ...
अंबेलोहळ (ता. गंगापूर) परिसरात चिंच फोडण्याच्या कामामुळे अनेकांना हाताला काम मिळाले आहे. या कामामुळे शेकडो कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात चिंचेची मोठी बाजार पेठ म्हणून अहिल्यानगरची बाजारपेठ प्रसिद्ध आहे ...
Water Release : आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा धरणात ८ हजार ५६३ दशलक्ष घनफूट आणि निळवंडे धरणात २ हजार ४९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, निळवंडे धरणातून गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बीचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले आहे. ...