ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Dudh Anudan राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. ...
Animals Market Update : दुधाचे भाव कमी झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात दुभत्या संकरित गायींचा भाव कवडीमोल झाला आहे. दुभत्या म्हशींचे भाव मात्र तेजीत आहेत. ...
जिल्ह्यातील उसाला मराठवाड्यातील उसापेक्षा अधिक रिकव्हरी असून, कारखान्यांकडून प्रतिटन कमी भाव दिला जातो. कारखान्यांनी तीन हजार रुपये प्रति टन भाव जाहीर करून शेतकऱ्यांना हमीपत्र द्यावे. ...
नेवासा तालुक्यातील १६ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून ६१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...