बाजार समितीच्या आवारात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर कांदा गोण्यांची आवक वाढत चालली आहे. संगमनेर, जुन्नर, शिरूर, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील कांदा उत्पादकांची पारनेरला पसंती दिसत आहे. ...
मागील वर्षापेक्षा यंदा सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या कमी असली तरी तुलनेत या वर्षी दोन कोटी टन ऊस गाळप अधिक झाले आहे. एकूण गाळपात सोलापूर जिल्ह्याचा वाटा एक कोटी टनापेक्षा अधिक आहे. ...
आपत्तीला सात महिने उलटून गेले. कृषी व महसूल विभागाच्या पथकाने शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर केला. ...
Bunty Jahagirdar: पुण्यातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची हत्या करण्यात आली. जहागीरदार याची हत्या करण्यापूर्वी रेकी करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. ...