म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Gadchiroli Vidhan Sabha Assembly Election Result 2024 Winning Candidates LIVE NCP Ajit Pawar candidate Dharmaraobaba Aatram leading after fifth round of counting :अहेरीचे लढाई पाचव्या फेरीअखेर कशी दिसते? ...
Assembly election 2024 Maharashtra: राज्याच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही रंगदार लढती होताना दिसत आहे. ...
Bhagyashri Atram Sharad Pawar : अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. या जागेवरून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिला जाणार असल्याची चर्चा आहे, पण त्याला आता काँग्रेसनेच विरोध केला आहे. ...
धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...