Hanuman Sagar Dam Water Update : वारी भैरवगड परिसरातील हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रत्येकी ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या धरणात ८३.६५ टक्के इतका जलसाठा असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची ...
Kapus Hamibhav Kharedi : हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बाबींची पूर्तता आताच करावी लागणार आहे. कापूस हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारने हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी प्रणाली निश्चित केली आहे. ...
Jayakwadi Water Update : जायकवाडी धरणाचे गुरुवारपासून उघडण्यात आलेल्या १८ पैकी १० दरवाजे रविवारी बंद करण्यात आले आहे. आता आठ दरवाजे अर्धा फूट उघडलेले असून त्यातून चार हजार १९२ क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. ...
Isapur Dam Water Storage : मागील आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी इसापूर धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असून, धरणाचे ५ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे ...
राज्य शासनाने 'पदुम' विभागाची (पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य) पुनर्रचना करत पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग केला असून आता 'पदुम'चे कोल्हापूर जिल्हा पातळीवरील लेखापरीक्षण (दुग्ध) ची कार्यालये बंद केली आहे. ...
संत्रा व मोसंबी बागायतदारांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. रस शोषणारा पतंग या फळांना छिद्र करून त्यातील रस काढून घेतो आणि फळे विक्रीस अयोग्य करतो. त्यासंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या उपाययोजना वाचा सविस्तर ...