Grape Farming : दिवाळीच्या आनंदाच्या क्षणी निसर्गाने मात्र द्राक्ष बागायतदारांची सत्त्वपरीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांचा दिवाळीचा काळ औषध फवारणीतच जात आहे. ...
Hind Kesari bull Raja : राज्यातील शंकरपट क्षेत्रात इतिहास रचला गेला. तळेगाव वाडी गावचा प्रसिद्ध हिंदकेसरी विजेता 'राजा' बैल तब्बल ८२ लाख रुपयांना विकला गेला आहे. या विक्रीने केवळ मालकांचाच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्याचा अभिमान वाढवला आहे.(Hind Kesari ...
Halad Crop Crisis : हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट कोसळले आहे. सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे हळदीच्या शेतात अजूनही ओल कायम असून, करपा आणि सड रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी उत्पादन निम्म्यावर आलं असून, लागवड खर्चह ...
मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला आहे. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून 'ओमकार' हत्ती या भागात दहशत माजवत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली, भात कापणी थांबली आणि मिरची पिकाची पेरणीसुद्धा ठप्प झाली. ...
Agriculture Market Update : यंदा अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे कापसाला बाजारपेठेत अवघा प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याचे दरही मोठ्या प्रमाणात कोसळल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर श ...
Farmer Success Story : जालना तालुक्यातील वानडगाव येथील प्रगतिशील शेतकरी लहू नागवे यांनी बदलत्या हवामानाच्या आव्हानांमध्येही आशेचा नवा मार्ग फुलवला आहे. दोन एकर सीताफळ बागेतून त्यांनी यंदा सुमारे २ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा केली ...
आता पूरग्रस्तांना मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार वाढीव एक हेक्टरसाठीच्या मदतीपोटी ६४८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...