PM Kisan Mandhan Pension Scheme : पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी पंतप्रधान किसान मानधन पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळेल. ...
shetkri abhyas doura yojana राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे ही योजना राबविण्यात येत आहे. ...
e pik pahani खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांनी सुधारित पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. ...
Nuksan Bharpai : शासनाने १४ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असून, ही रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ...