महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (MNREGA) शेतकऱ्यांना रोजगार देणे, शेतीत उपयुक्त घटक वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक शेतीबरोबरच (Traditional Farming) प्रशासनाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. ...
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांचे समुहांतर्गत १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत. ...