लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना

Agriculture scheme, Latest Marathi News

Agriculture Smart Project : जालना जिल्ह्यात २८ स्मार्ट प्रकल्प, मोसंबी ग्रिडिंग प्रकल्पांची संख्या सर्वाधिक - Marathi News | Agriculture Smart Project: latest news 28 smart projects in Jalna district, Mosambi Gridding has the highest number of projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालना जिल्ह्यात २८ स्मार्ट प्रकल्प, मोसंबी ग्रिडिंग प्रकल्पांची संख्या सर्वाधिक

Agriculture Smart Project : शेतकऱ्यांना स्थानिक व जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी वर्ल्ड बँकेने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प योजना सुरू केली आहे. वाचा सविस्तर (Agriculture Smart Project) ...

Agriculture News : देशभरात 100 अन्न चाचणी प्रयोगशाळांची निर्मिती, शेतकऱ्यांना कसा होणार लाभ  - Marathi News | latest News Creation of 100 food testing laboratories across country see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशभरात 100 अन्न चाचणी प्रयोगशाळांची निर्मिती, शेतकऱ्यांना कसा होणार लाभ 

Agriculture News : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (एमओएफपीआय) आर्थिक सहाय्य देऊन या प्रयोगशाळा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत.  ...

PM Kisan Scheme : पीएम किसान अर्जात दुरुस्ती किंवा कागदपत्रे कशी अपलोड करायची? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News PM Kisan Scheme How to make corrections or upload documents in PM Kisan application Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान अर्जात दुरुस्ती किंवा कागदपत्रे कशी अपलोड करायची? वाचा सविस्तर 

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना जर पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) अर्जात दुरुस्ती करावयाची असल्यास त्याबाबत नेमकी प्रक्रिया कशी आहे, ते पाहुयात... ...

Kanda Export : मोठी बातमी! अखेर कांद्यावरील निर्यातशुल्क हटविण्याचा निर्णय झाला!  - Marathi News | Latest News kanda Export Centre withdraws 20 percent duty on onion exports from April 1, 2025 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोठी बातमी! अखेर कांद्यावरील निर्यातशुल्क हटविण्याचा निर्णय झाला! 

Kanda Export : अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क मागे घेतल्याची अधिसूचना महसूल विभागाने जारी केली. ...

Gavar Farming : गवार शेतीसाठी हे वाण भरघोस उत्पन्न देणारे, येथून करा बियाण्यांची खरेदी  - Marathi News | Latest News gavar farming These varieties give high yields for guar farming, buy seeds from here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गवार शेतीसाठी हे वाण भरघोस उत्पन्न देणारे, येथून करा बियाण्यांची खरेदी 

Gavar Farming : कडधान्य पिकांमध्ये, कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांच्या यादीत गवारचे (Cluster bean) नाव येते. ...

Solar Pump Yojana : मागेल त्याला सोलर पंप योजनेत कंपनी बदलता येते का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Solar Pump Yojana Can farmers change vendor company in solar pump scheme Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागेल त्याला सोलर पंप योजनेत कंपनी बदलता येते का? जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Yojana : अनेक महिने होऊनही, काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ...

Agriculture News : महाडीबीटी योजनांच्या अनुदानाबाबत महत्वाचे शासन निर्णय, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Mahadbt Anudan Important government decisions regarding subsidies for MahaDBT schemes, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाडीबीटी योजनांच्या अनुदानाबाबत महत्वाचे शासन निर्णय, वाचा सविस्तर 

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून महा डीबीटी योजनेच्या अनुदानाबाबतचे शासन निर्णय (Government GR) निर्गमित करण्यात आले आहेत.  ...

Vegetable Farming : भाजीपाला पिकातील बगल फूट व तणावे कधी काढावेत? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Vegetable Farming When should you remove side shoots and stress in vegetable crops Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाजीपाला पिकातील बगल फूट व तणावे कधी काढावेत? वाचा सविस्तर 

Vegetable Farming : अशावेळी मुख्य वेलीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी बगल फूट आणि तणावे काढणे गरजेचे ठरते. ...