लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

मराठा समाजाचे देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा - Marathi News | The Maratha community's Rasta Roko movement at Deulgaon Mahi, support for Manoj Jarange Patil's hunger strike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठा समाजाचे देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा

या आंदाेलनामुळे महामार्गावर दाेन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. ...

आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना आयटीनगरीत नो एन्ट्री; आरक्षणाच्या समर्थनार्थ हिंजवडीकर मैदानात. - Marathi News | No entry to IT Nagar for all party leaders till they get reservation In Hinjewadikar Maidan in support of reservation. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना आयटीनगरीत नो एन्ट्री; आरक्षणाच्या समर्थनार्थ हिंजवडीकर मैदानात.

एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत आयटीपार्क परिसर अक्षरशः दणाणून सोडला ...

नवले पुलाजवळ मराठा समाजाचे आंदोलन; महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखली, वाहनांच्या रांगाच रांगा - Marathi News | Movement of Maratha community near Navale Bridge; Blocked by burning tires on the highway, queues of vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ मराठा समाजाचे आंदोलन; महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखली, वाहनांच्या रांगाच रांगा

पोलीस आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र आंदोलक माघार घ्यायला तयार नाहीत ...

"एक मराठा लाख मराठा"; मराठा आरक्षणासाठी संगमनेरात युवकाची आत्महत्या  - Marathi News | Ek Maratha Lakh Marathas Suicide of youth in Sangamnera for Maratha reservation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"एक मराठा लाख मराठा"; मराठा आरक्षणासाठी संगमनेरात युवकाची आत्महत्या 

पोलिसांना चिठ्ठी सापडली असून त्यात ‘आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा’, आम्हाला आरक्षण नसल्याने मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. ...

नगरमधील उपोषणकर्त्यांचा तपासणी करण्यास नकार; पथक माघारी - Marathi News | refusal to inspect hunger strikers in the city; The squad return | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील उपोषणकर्त्यांचा तपासणी करण्यास नकार; पथक माघारी

उपोषणकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हे पथक परत गेले. ...

मराठा आंदोलकांचा उद्रेक; बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू - Marathi News | maratha reservation, Outbreak of Maratha agitators; Curfew imposed in Beed district till further orders | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आंदोलकांचा उद्रेक; बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी तत्काळ संचारबंदी आदेश लागू केले आहेत. आदेश जारी झाल्यानंतर अंमलबजावणी पोलिस विभागाने सुरू केली. ...

मुद्रांक विक्रेता संघटनेचे एकदिवसीय कामबंद आंदोलन; शंभर व पाचशेचे मुद्रांक सुरू ठेवण्याची मागणी - Marathi News | One-day strike by Stamp Dealers Association, Demand for continuation of 100 and 500 stamps | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुद्रांक विक्रेता संघटनेचे एकदिवसीय कामबंद आंदोलन; शंभर व पाचशेचे मुद्रांक सुरू ठेवण्याची मागणी

मुद्रांक कमिशन वाढवा : तहसील कार्यालयासमोरील कामकाज ठप्प ...

रिपाई एकतावादीचाही मराठा आरक्षणाला पाठींबा - Marathi News | Ripai Ektavadi also supports Maratha reservation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिपाई एकतावादीचाही मराठा आरक्षणाला पाठींबा

ठाणे शहरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण उपोषणाला बसले आहेत. ...