लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याचे कबूल केले; मात्र पेपर फुटल्याचे मान्य केले नाही, सेट समन्वयकांना विद्यार्थ्यांचा घेराव - Marathi News | Admitted giving xerox of the question paper But the paper was not accepted, the set coordinator was surrounded by the students | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याचे कबूल केले; मात्र पेपर फुटल्याचे मान्य केले नाही, सेट समन्वयकांना विद्यार्थ्यांचा घेराव

प्रश्नप्रत्रिका सीलबंद न देता झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याने विद्यार्थी बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले ...

मानधनवाढ घेणारच म्हणत अंगणवाडी सेविका आक्रमक, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी  - Marathi News | Anganwadi workers are aggressive, saying they will get a salary increase, Slogan raising in front of Satara Collector office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मानधनवाढ घेणारच म्हणत अंगणवाडी सेविका आक्रमक, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी 

सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून संप सुरू केला असून ... ...

पीएच.डी. फेलाेशिप सीईटीवर बहिष्कार टाकणार; ‘बार्टी’कडे अर्ज केलेल्या उमेदवारांचा निर्णय - Marathi News | Ph.D. Fellowship to Boycott CET Decision of candidates who have applied to 'BARTI' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएच.डी. फेलाेशिप सीईटीवर बहिष्कार टाकणार; ‘बार्टी’कडे अर्ज केलेल्या उमेदवारांचा निर्णय

बार्टी संस्थेने परीक्षा आणि मुलाखतीची अट घालून फक्त दाेनशे विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला त्याविराेधात विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयासमाेर आमरण उपोषण केले ...

पुणे मेट्रोच्या विलंबावर काँग्रेस आक्रमक; मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी - Marathi News | Congress aggressive on delay of Pune Metro Demand for completion of road work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोच्या विलंबावर काँग्रेस आक्रमक; मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी

पुणेकरांचा संयम संपत आला असल्याचा इशारा देण्यात आला ...

सर्व अंगणवाड्या सुरु करण्यासाठी प्रशासनाचा दबाव, कर्मचाऱ्यांचे झेडपीसमोर धरणे आंदोलन - Marathi News | Administration's pressure to start all Anganwadis, employees protest in front of Latur ZP | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सर्व अंगणवाड्या सुरु करण्यासाठी प्रशासनाचा दबाव, कर्मचाऱ्यांचे झेडपीसमोर धरणे आंदोलन

कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न... ...

हिंदुत्ववादी संघटनांकडून जितेंद्र आव्हाडां विरोधात जोरदार घोषणाबाजी; नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता रोको - Marathi News | Loud sloganeering by Hindu organizations against Jitendra Awada; Road stop on Nashik-Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हिंदुत्ववादी संघटनांकडून जितेंद्र आव्हाडां विरोधात जोरदार घोषणाबाजी; नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता रोको

हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संगमनेर शहरातून जाणारा नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला आहे. बसस्थानकासमोर आंदोलन सुरू केले आहे. ...

'एक मराठा लाख मराठा' म्हणत मुंबईला जाण्यासाठी निमंत्रण पत्रिका वाटल्या - Marathi News | Invitations to go to Mumbai saying Ek Maratha Lakh Maratha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'एक मराठा लाख मराठा' म्हणत मुंबईला जाण्यासाठी निमंत्रण पत्रिका वाटल्या

"सत्तर वर्षापासून मराठा समाजाला मागणी करूनही आरक्षण मिळत नाही. उच्च शिक्षण घेऊनही समाजातील मुले वंचित राहत आहेत." ...

आम्हाला कॅन्टीनसाठी पर्यायी जागा द्या; वकिलांचा न्यायालयातच एल्गार - Marathi News | Give us alternative space for canteen agitation in the court of lawyers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला कॅन्टीनसाठी पर्यायी जागा द्या; वकिलांचा न्यायालयातच एल्गार

न्यायालयातील नवीन इमारतीसमोर जमिनीवर बसून जेवण करीत वकिलांचा निषेध ...