लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

'मी तुमच्यापैकीच एक; आश्वासन देतो...', IPS अधिकाऱ्याचे आंदोलक विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन - Marathi News | VIDEO: 'I am one of you; Assure you', IPS officer's emotional appeal to protesting students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी तुमच्यापैकीच एक; आश्वासन देतो...', IPS अधिकाऱ्याचे आंदोलक विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

दिल्लीतील एका UPSC कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बूडन मृत्यू झाला. या घटनेनंतर UPSC करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ...

कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून होणार समायोजन, डी.एड. बेरोजगारांचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित - Marathi News | Adjustment will be made as education servant on contractual basis, D.Ed. The agitation of the unemployed was suspended on the tenth day | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून होणार समायोजन, डी.एड. बेरोजगारांचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित

संपूर्ण महाराष्ट्राला होणार फायदा ...

ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन! - Marathi News | For Maratha reservation from OBC, youth protest in Yeldari Reservoir! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन!

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तरुणांचा सहभाग ...

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी BSF बनले देवदूत; आतापर्यंत १ हजार भारतीय विद्यार्थी परतले - Marathi News | bsf became savior medical students trapped bangladesh so far one thousand indian students have returned, Bangladesh Protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी BSF बनले देवदूत; आतापर्यंत १००० विद्यार्थी परतले

Bangladesh Protests: त्रिपुराला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांना बीएसएफनं मोठी मदत केली आहे. ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपये पेन्शन सुरू करा; शेतकरी संघटनेकडून पुणे विधान भवनवर जवान-किसान मोर्चा - Marathi News | Start a pension of Rs 25 thousand to the families of farmers Jawan Kisan Morcha at Pune Vidhan Bhavan by Farmers Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपये पेन्शन सुरू करा; शेतकरी संघटनेकडून पुणे विधान भवनवर जवान-किसान मोर्चा

आमदार आणि खासदारांचे निवृत्ती वेतन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना द्यावे ...

विशाळगड जाळपोळ प्रकरण: दंगेखोरांना अटक झालीच पाहीजे, कोल्हापुरात एमआयएमची निदर्शने - Marathi News | Vishalgad violence: Gajapur rioters must be arrested, MIM protests in front of Collector office in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विशाळगड जाळपोळ प्रकरण: दंगेखोरांना अटक झालीच पाहीजे, कोल्हापुरात एमआयएमची निदर्शने

'इन्साफ दो इन्साफ दो.. गजापूर को इन्साफ दो' ...

नगर-कल्याण अपघातात तिघांचा मृत्यू; ग्रामस्थ संतप्त, महामार्गावर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Three killed in Nagar Kalyan highway accident Villagers angry road stop movement on the highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर-कल्याण अपघातात तिघांचा मृत्यू; ग्रामस्थ संतप्त, महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, ग्रामस्थांचा इशारा ...

Satara: कुसगाव ग्रामस्थांचे वाई पोलिसांविरोधात अर्धनग्न आंदोलन, नेमकं प्रकरण.. जाणून घ्या - Marathi News | Kusgaon villagers half naked protest against wai police in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कुसगाव ग्रामस्थांचे वाई पोलिसांविरोधात अर्धनग्न आंदोलन, नेमकं प्रकरण.. जाणून घ्या

सातारा : कुसगाव, ता. वाई गावच्या हद्दीत असणाऱ्या एका क्रेशर मालकाच्या सांगण्यावरुन वाई पोलिसांनी ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. विनाकारण ... ...