लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

Save Aarey: आरेच्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध; आज सात ठिकाणी होणार आंदोलन - Marathi News | Environmentalists strongly oppose to tree cutting, The agitation will take place in seven places today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Save Aarey: आरेच्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध; आज सात ठिकाणी होणार आंदोलन

Save Aarey Colony: आरेच्या वृक्ष तोडीला चर्चगेट, शिवाजी पार्क, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, ठाणे, वाशी या सात विविध ठिकाणी सेव्ह आरे आणि इतर पर्यावरणवादी आज सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत आंदोलन करून आपला तीव्र निषेध व्यक्त करणार आहेत. ...

तालखेड फाट्यावर रास्ता रोको - Marathi News | Stop at the Talkhed Gate | Latest beed News at Lokmat.com

बीड :तालखेड फाट्यावर रास्ता रोको

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पुरंदरे यांनी सांगितले. दरम्यान या समर्थानात गुरु वारी राष्ट्रीय महामार्गावर तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

सायगावात जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; दोन तास वाहतूक ठप्प - Marathi News | Farmers on the road with animals in Saigawa; Two hours traffic jam | Latest beed News at Lokmat.com

बीड :सायगावात जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; दोन तास वाहतूक ठप्प

शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. ...

महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन; कामकाज ठप्प - Marathi News | Revenue staff agitation; Working jam | Latest beed News at Lokmat.com

बीड :महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन; कामकाज ठप्प

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केले होते. यावेळी प्रत्येक कार्यालयासमोर धरणे देखील देण्यात आले. ...

आशा, गटप्रवर्तक संघटनेचे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे   - Marathi News | Asha, promoter's agitation in front of the Buldhana collector's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आशा, गटप्रवर्तक संघटनेचे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे  

आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. ...

‘ईपीएफओ’च्या कर्मचाऱ्यांचे देशव्यापी कामबंद आंदोलन - Marathi News | EPFO employees' nationwide protest movement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ईपीएफओ’च्या कर्मचाऱ्यांचे देशव्यापी कामबंद आंदोलन

सरकारच्या धोरणाविरूध्द आक्रमक नारेबाजी करीत अकोल्यातील सिव्हील लाईन चौकातही हा निषेध नोंदविण्यात आला ...

संगणक परिचालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - Marathi News | computer operators agitation in front of the Buldhana collector's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संगणक परिचालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. ...

संगणक परिचालकांचे वाशिममध्ये धरणे आंदोलन  - Marathi News | Movement of computer operators in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संगणक परिचालकांचे वाशिममध्ये धरणे आंदोलन 

वाशिमच्या पंचायत समिती कार्यालयासमोर परिचालकांनी बुधवार, २८ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन केले. ...