तालुक्यातील कुंभेफळ येथे परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख रु पये मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या संदर्भात सोमवारी सकाळी दहा वाजता बैलगाड्या रस्त्यावर सोडून रास्ता रोको आंदोलन केले. ...
राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन दुसºया दिवशी रविवारी सुरूच होते. दरम्यान, दोन दिवसात एकाही अधिकाºयाने आंदोलनस्थळी भेट दिली नाही. ...
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. ...
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम पंचायत समिती प्रशासनाच्या कामकाजावर झाला आहे. ग्रामीण स्तरावरील प्रश्नांसह, पाणीप्रश्न प्रलंबित राहिले आहेत. ...
शासनाच्या विविध विभागातून निघणाऱ्या बांधकामाच्या कामापैकी ३३ टक्के कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना देण्यात यावी, या मागणीसाठी इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनीअर्स असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. ...