सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी नागपूर महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक रजा घेऊन संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला. ...
रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक व्यवहार करून ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भीम टायगर सेनेने बुधवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले़ ...
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत.सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसतर्फे शहरभर आंदोलन करण्यात आले. ...