कर्जमाफीसाठी आंदोलनास बसलेल्या खडकवाडी येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या आक्रमकपणाचा सामना मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना १८ सप्टेंबर रोजी करावा लागला. या विधानसभा निवडणुकीत मतदान करायचे नाही, असे सांगून कर्मचाºयांच्या पथ ...
हमीभावाने मुगाची खरेदी होत नसल्याने बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोकण्याच्या उद्देशाने आलेल्या राकाँ कार्यकर्त्यांना हमीदराच्या ८० टक्के शेतमालावर तारण देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यामुळे मूग उत्पादकांना दिलासा मि ...
मागील दोन वर्षांपासून राज्यभरातील कंत्राटदारांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. यावर रोष व्यक्त करीत कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला. ...
मनमाड : शहरातील गोरगरीब जनतेला गेल्या अनेक दिवसांपासून रॉकेल मिळत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. रॉकेलच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात आले. ...
राज्यातील दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहोचाव्यात तसेच २०१६च्या दिव्यांग हक्क अधिनियम कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यांसह इतर प्रमुख मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.१७) बागलाण तालुका प ...
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीत स्वतंत्र विद्युत रोहित्र देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ...