केंद्र शासनाने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी शनिवारी मानवत, सोनपेठ, चारठाणा येथे मोर्चा काढण्यात आला. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ...
केंद्र शासनाने पारित केलेला राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि नागरिकत्व दुरु स्ती कायदा त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर माकपाच्या वतीने जिल्हा सचिव सुनील मालुसरे, तालुका सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे, जनवा ...