जिल्हा न्यायालयातील वकिलांनी बुधवारी ‘सीएए’ व ‘एनआरसी’ विरुद्ध आंदोलन केले. दरम्यान, केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देऊन हे दोन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ...
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी परभणी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून तिरंगा रॅली काढण्यात आली़ या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दणाणून गेला़ ...
सीएए आणि एनआरसी या कायद्याच्या निषेधार्थ आता नागपुरातील महिलांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी दीक्षाभूमी येथे विविध धर्माच्या व समाजाच्या संघटनांच्या महिलांची प्रतिनिधिक स्वरुपात बैठक पार पडली. ...