विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २५ फेब्रुवारीला मनीषनगर रेल्वे फाटक, वर्धा रोड येथे रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टाकळगव्हाण ते सारोळा (बु) या रस्त्याचे काम मंजूर होऊनही सुरु केले नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. ...
हिंदू-मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सक्करदरा चौकात आंदोलन केले व त्यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला. ...
दिल्लीतील शाहिनबागच्या धर्तीवर येथील स्टेशन चौकात गेले ३२ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या आंदोलनातील चार प्रमुख नेते शनिवारी सांगलीत येत आहेत. सायंकाळी सहा वाजता ते आंदोलनस्थळी भेट देऊन एनआरसी व सीएएह्णविरोधातील भूमिका म ...