कांशीनगर स्वयंरोजगार समितीअंतर्गत शुक्रवारी संविधान चौकात भाजीविक्रेत्यांनी प्रतिकात्मक भाजी विकून त्यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. तसेच येथील भाजीविक्रेत्यांना महापालिकेने पर्यायी स्थायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ...
: तयार होत असलेल्या इमारतीत मजुराचा मृत्यू झाल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला. मजुराच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर बिल्डर आणि ठेकेदाराला वाचविण्याचा आरोप केला. त्यांनी मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्याला घेराव घातल ...
बुधवारी नगरसेवक संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात नेहरूनगर झोन क्षेत्रातील बाराखोली निराला सोसायटीतील नागरिक माठ घेऊन नेहरूनगर झोन कार्यालयावर धडकले. जोरदार नारेबाजी करून संताप व्यक्त केला. ...