लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

नागपुरात आशा गट प्रवर्तकांनी काळ्या फिती लावून केला निषेध - Marathi News | In Nagpur, Asha group promoters protested with black ribbons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आशा गट प्रवर्तकांनी काळ्या फिती लावून केला निषेध

आशा, गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने आशा, गट प्रवर्तक, नर्सेस यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. ...

‘सीआयटीएस’ प्रशिक्षित उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात! - Marathi News | ‘CITS’ trained candidate in mood of agitation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीआयटीएस’ प्रशिक्षित उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात!

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने अवलंबिलेल्या चुकीच्या धोरणामुळे हे उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, ...

नागपुरात घरांवर फडकला विदर्भाचा झेंडा - Marathi News |   Vidarbha flag hoisted on houses in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात घरांवर फडकला विदर्भाचा झेंडा

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थकांनी महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला. लॉकडाऊनमुळे विदर्भवाद्यांनी आपापल्या घरांवर विदर्भाचा झेंडा फडकवून स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली. ...

नगरपरिषद कर्मचाऱ्यांतर्फे काळया फिती लावून निषेध - Marathi News | Municipal employees protest with black ribbons! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगरपरिषद कर्मचाऱ्यांतर्फे काळया फिती लावून निषेध

वाशिम येथील नगर परिषद कर्मचारी संघटनेकडून काळया फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. ...

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Municipal employees' agitation at Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अकोटात नगरपालिका कर्मचाºयांनी २७ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले. ...

लोकक्षोभामुळे वानाडोंगरीचे क्वारंटाइन सेंटर हटवले - Marathi News | The quarantine center at Wanadongri was removed due to public outcry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकक्षोभामुळे वानाडोंगरीचे क्वारंटाइन सेंटर हटवले

अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वानाडोंगरी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे. ...

रेशन दुकान होताहेत टार्गेट : संरक्षण न मिळाल्यास १ मेपासून धान्य वाटप बंद करण्याचा दिला इशारा - Marathi News | Ration shops are being targeted: Warning to stop distribution of foodgrains from May 1 if protection is not provided | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेशन दुकान होताहेत टार्गेट : संरक्षण न मिळाल्यास १ मेपासून धान्य वाटप बंद करण्याचा दिला इशारा

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गरीब जनतेला अल्प मानधनावर रेशन पुरविण्याचे काम रेशन दुकानदार स्वत:चा जीव धोक्यात घालून करीत आहेत.रेशन दुकानदारांना संरक्षण न दिल्यास १ मेपासून रेशन दुकान बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ...

कोरोना योद्धे सात महिन्यांपासून पगाराविना ; माजलगाव पालिका कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Corona Warriors without pay for seven months; Time of starvation on Majalgaon Municipal Corporation employees | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोना योद्धे सात महिन्यांपासून पगाराविना ; माजलगाव पालिका कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

पाणीपुरवठा, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन मुख्याधिकाऱ्याच्या मध्यस्तीने मागे ...