भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपापल्या घराच्या अंगणात भाजप कार्यकर्त्यांसह हातात राज्य सरकारविरोधी घोषणा असलेले फलक घेऊन आंदोलन केले. ...
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रति शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी २२ मे ला राज्यभर मूठभर कापूस जळून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार आहे. ...
कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे देशभरातील कामगारांचे बेहाल झाले. त्यांना तब्बल हजार किमी पायी चालत जावे लागत आहे. याचा निषेध म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे येत्या २२ मे रोजी देशव्यापी निदर्शने करण्यात येणार आहेत. ...
कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाने चौदा दिवसांचा चौथा लॉकडाउन जाहीर केल्यानंतर रस्त्यावर गर्दीचे प्रमाण वाढल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सिन्नर पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. केवळ तीन रस्ते प्रवेशासाठी ख ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये विडी कामगारांचा रोजगार बुडाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा व विडी विक्री करण्यास परवानगी देण् ...
सीसीआय आणि कापूण पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांकडील कापूस सरसकट व शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी करावा, या मागणीसाठी काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केले. ...
कोरोनाच्या संकटाने देशात कोट्यवधी रोजगार हिरावले आहेत. अनेक राज्यांनी कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली कामगार कायदे रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. हा प्रकार म्हणजे कामगारांचे सन्मानाने जगण्याचे अधिकार गोठविण् ...