कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण मागे घ्यावे, आयकर उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दरमहा ७५०० रुपये थेट मदत करावी, रेशनवरील धान्य, डाळ वाढविण्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व विविध फेड ...
या संदर्भात सेवाग्राम येथे आयोजित कार्यकर्ता सभेत, प्रशासनाने वृक्षतोड न थांबविल्यास 'चिपको आंदोलन' सुरू करण्याचा इशारा सामाजिक संघटनांद्वारे देण्यात आला आहे. ...
आकाशवाणी चौकातील टॉवरवर मनोज नावाचा तरुण चढल्याचे आढळले. हे वृत्त कळल्यावर त्याला खाली उतरवण्यासाठी यंत्रणेची भंबेरी उडाली. हे वृत्त लिहिस्तोवर त्या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते. ...
विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने अन्नत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास सुरू केला आहे. त्यांची पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून याठिकाणी शनिवारी (दि.८) संभाजी बिगेडतर्फे त ...
योजना कामगारांमध्ये मोडणाऱ्या आशा, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, पाणलोट कर्मचारी आदींच्या देशव्यापी संपाला आजपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. ...
प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. ...