लातूर- नांदेड महामार्गावरील खड्डयांच्या दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने बुधवारी चापोली येथील महामार्गावर झोपा काढो आंदोलन करण्यात आले़. यावेळी चक्क महामर्गाचे काम बघणाऱ्या अभियंत्यालाच खड्ड्यात बसवून आंदोलन कर्त्यांनी संताप व्यक्त केला. ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी राज्य शासनाने स्थगिती अध्यादेश काढल्याने या अध्यादेशाचा निषेध नोंदवित भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली़. ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात बुधवार दि. ७ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेणापूर, देवणी, औसा, शिरुर अनंतपाळ येथे आंदोलन करण्यात आले़. ...
Agitation Wardha News परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांना अजय राऊत नामक अधिकाऱ्याने असभ्यतेची वागणूक दिली. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
भाजपच्या माजी उपमहापौर साधना सुरडकर यांनी नारीशक्ती मंचच्या नेतृत्वात मंगळवारी देशभरात महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या विरोधात क्रांतीचौक येथे निदर्शने केली. ...