लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

Sangli: महसूलच्या चूक अन् जातीच्या चटक्यातच जगणे; कासेगावातील २०० हून अधिक कुटुंबांची फरपट - Marathi News | More than 200 families in Kasegaon have been stamped with the name of encroachment due to a mistake by the revenue department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: महसूलच्या चूक अन् जातीच्या चटक्यातच जगणे; कासेगावातील २०० हून अधिक कुटुंबांची फरपट

इस्लामपूर : महसूल विभागाच्या एका चुकीमुळे पिढ्यान् पिढ्यापासून राहणाऱ्या कासेगाव (ता. वाळवा) येथील २०० हून अधिक कुटुंबांच्या भाळी अतिक्रमणाच्या ... ...

अशैक्षणिक कामे काढून आम्हाला शिकवू द्या; सामुहिक रजा आंदोलनातून शिक्षकांचा आक्रोश - Marathi News | Take back the non-teaching tasks and let us teach; Teachers' outcry from collective leave agitation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अशैक्षणिक कामे काढून आम्हाला शिकवू द्या; सामुहिक रजा आंदोलनातून शिक्षकांचा आक्रोश

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, जुनी पेन्शन योजना लागू करावी ...

अंबाजोगाईत पडत्या पावसात मराठा समाजाचे आंदोलन; सेलूअंबा टोल नाक्यावर रास्तारोको  - Marathi News | Movement of the Maratha community in Ambajogai during the rains; Stop at Seluamba toll booth  | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत पडत्या पावसात मराठा समाजाचे आंदोलन; सेलूअंबा टोल नाक्यावर रास्तारोको 

‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे टोल नाक्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. ...

आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil brother Bhausaheb Jarange met chief minister eknath shinde and gives warning of strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा

मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.  ...

"मला काल रात्रभर झोप लागली नाही"; ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना काय म्हणाल्या? - Marathi News | "I didn't sleep all night last night"; What did Mamata Banerjee say to the protesting doctors? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला काल रात्रभर झोप लागली नाही"; ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना काय म्हणाल्या?

Mamata Banerjee News : कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली.  ...

रिकाम्या खुर्च्या अन् वाट बघत बसलेल्या ममता...; डॉक्टरांच्या बहिष्कारावर म्हणाल्या, मी राजीनामा द्यायला तयार! - Marathi News | West bengal doctor agitation mamata banerjee says ready to resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिकाम्या खुर्च्या अन् वाट बघत बसलेल्या ममता...; डॉक्टरांच्या बहिष्कारावर म्हणाल्या, मी राजीनामा द्यायला तयार!

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ममता बॅनर्जी सरकारने कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घडलेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांना तिसऱ्यांदा चर्चेचा प्रस्ताव दिला होता. पण... ...

शिमल्यात तणाव वाढला, संजौली मशिदीकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जखमी - Marathi News | Sanjauli mosque row: Protest erupts in Shimla again amid prohibitory orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिमल्यात तणाव वाढला, संजौली मशिदीकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जखमी

Shimla Sanjauli Masjid Protest : आंदोलक पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे सरसावले. मात्र यादरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा वापर केला.  ...

शेतकऱ्यांच्या फटाके फोडो आंदोलनाने गंगापूर तहसील परिसर दणाणून गेला - Marathi News | The Gangapur tehsil area was rocked by the fire crackers agitation by farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या फटाके फोडो आंदोलनाने गंगापूर तहसील परिसर दणाणून गेला

शेतकरी कृती समितीने विविध मागण्यांसाठी गंगापूर तहसीलसमोर फटाके फोडून आंदोलन केले ...