लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

तहसिलदांराची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला - Marathi News | The villagers blocked the highway to cancel the transfer of the tehsildar | Latest beed News at Lokmat.com

बीड :तहसिलदांराची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

कामात पारदर्शकता आल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळत असल्याची भावना येथील नागरिकांची आहे. ...

'वॉर्डाचा विकास करा किंवा माझे अंतिम संस्कार करा'; महापालिकेजवळील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन - Marathi News | 'Develop the ward or bury me'; Youth's agitation by climbing a tree near the Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वॉर्डाचा विकास करा किंवा माझे अंतिम संस्कार करा'; महापालिकेजवळील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन

Aurangabad Municipal Corporation सुरक्षारक्षकांची नजर चुकवत ते आमरण उपोषणाचे बॅनर घेऊन निंबाच्या झाडावर चढले. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. ...

बेंगळुरुच्या एमटेक तरुणाची दिल्लीवर चाल; शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पायी भारत यात्रा - Marathi News | MTech youth from Bangalore moves to Delhi; Walking Bharat Yatra in support of the farmers' movement at Delhi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बेंगळुरुच्या एमटेक तरुणाची दिल्लीवर चाल; शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पायी भारत यात्रा

farmers protest : शेतीचा वारसा लाभलेल्या कुटूंबातील या तरुणाने दिल्ली बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कर्नाटकातील मलेमहादेश्वर येथून ११ फेब्रुवारी रोजी पायी यात्रा सुरु केली. ...

Congress agitation: पुण्यात संबळ वाजवून मोदी सरकारचा निषेध - Marathi News | congress agitation against bjp pune modi government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Congress agitation: पुण्यात संबळ वाजवून मोदी सरकारचा निषेध

काँग्रेसच्या वतीने ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीला घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरूवारी सकाळी साकडे घालण्यात आले ...

नुक्संग्रस्ताना तत्काळ मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन - Marathi News | for the farmers demands, farmers agitation on the water tank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नुक्संग्रस्ताना तत्काळ मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन

मंडळ अधिकारी अनिल शिंदे यांनी भेट देऊन आंदोलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. ...

६० लाख खर्चूनही रस्त्याची चाळण; व्हिआयपी रोडवरील खड्ड्यात मनसेने घातले अधिकाऱ्यांचे पित्र - Marathi News | The road was paved at a cost of Rs 60 lakh; MNS performed Pitra Pujan in the pit on Jalgaon Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६० लाख खर्चूनही रस्त्याची चाळण; व्हिआयपी रोडवरील खड्ड्यात मनसेने घातले अधिकाऱ्यांचे पित्र

MNS Agitation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे पित्र पूजन आंदोलन केले. ...

पीक कर्जावरून संतप्त शेतकऱ्यांनी बँकेचे कामकाज पाडले बंद - Marathi News | Farmers angry over crop loan shut down bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीक कर्जावरून संतप्त शेतकऱ्यांनी बँकेचे कामकाज पाडले बंद

औरंगाबाद - बीड महामार्गावर आडूळ हे मुख्य बाजार पेठेचे गांव असून याठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे. ...

ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या - Marathi News | Jalasamadhi movement on sugarcane issues; protesters jump in Godavari basin of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या

ऊस प्रश्नावर जनशक्ती संघटनेच्या जलसमाधी आंदोलनाने पोलिसांची मोठी धावपळ  ...