लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

कर्नाटकात ऊसदर आंदोलन चिघळले; मुधोळमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी वाहने पेटवली-video - Marathi News | Sugarcane price agitation in Karnataka escalates Angry farmers set vehicles on fire in Mudhol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात ऊसदर आंदोलन चिघळले; मुधोळमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी वाहने पेटवली-video

शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प ...

मुदत संपत आहे; कागदोपत्री निर्णय आमच्या हाती नाही, २ दिवसात निर्णय घ्या, जैन मुनींचा इशारा - Marathi News | The deadline is ending; the decision on the document is not in our hands, take a decision within 2 days, Jain sages warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुदत संपत आहे; कागदोपत्री निर्णय आमच्या हाती नाही, २ दिवसात निर्णय घ्या, जैन मुनींचा इशारा

व्यवहार रद्द करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि विश्वस्त या दोघांनीही उशिराने (दहा दिवसांनी) न्यायालयात कागदपत्रे दाखल केली आहेत ...

कोल्हापुरातील शिरोळमध्ये ऊसदराचा तोडगा निघाला, आंदोलन अंकुशचे आंदोलन मागे  - Marathi News | Sugarcane price issue resolved in Shirol Kolhapur, agitation to Andolan Ankush back | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शिरोळमध्ये ऊसदराचा तोडगा निघाला, आंदोलन अंकुशचे आंदोलन मागे 

दत्त व्यवस्थापन-आंदोलकांत बैठक ...

कोल्हापुरातील रंकाळ्यावरच तिरडी बांधून मारली बोंब, नेमकं काय झालं... वाचा - Marathi News | Citizens set off a bomb to draw the attention of the municipal corporation to the garbage problem in Rankala Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील रंकाळ्यावरच तिरडी बांधून मारली बोंब, नेमकं काय झालं... वाचा

‘मला येथून कायमचा उचला’  ...

Sindhudurg: आडाळी एमआयडीसीतील गोल्फ कोर्स प्रकल्पाविरोधात एल्गार, जनआंदोलनाचा इशारा - Marathi News | Intense anger among youth against golf course project in Adalai MIDC Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: आडाळी एमआयडीसीतील गोल्फ कोर्स प्रकल्पाविरोधात एल्गार, जनआंदोलनाचा इशारा

गोल्फ कोर्स नकोच, उद्योग हवा ...

कर्नाटकातील ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिस जखमी - Marathi News | Six policemen injured in stone pelting by sugarcane protesters in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिस जखमी

बेळगाव : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन ३५०० रुपये दराच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यात हिंसक वळण लागले. ... ...

रोहनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा - Marathi News | Rohan dies in leopard attack; Road blockade protest on Pune-Nashik highway, 200 to 250 activists booked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा

नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावर नंदी चौक भोरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले, हे आंदोलन तब्बल 16 तास चालले ...

Kolhapur: बाळूमामा मंदिरावर रविवारी निघणार घंटानाद मोर्चा, सेवेकरी ग्रुपचा पुढाकार  - Marathi News | Sunday's protest against corrupt management and behavior of trustees at Balumama temple in Adamapur kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बाळूमामा मंदिरावर रविवारी निघणार घंटानाद मोर्चा, सेवेकरी ग्रुपचा पुढाकार 

प्रशासक नेमण्याची मागणी ...