२०१४ व पुढे २०१९ असे दाेनदा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला. आता तर विदर्भाचा प्रस्तावच प्राप्त न झाल्याचे बाेलले जाणे, म्हणून विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न असल्याचे चटप म्हणाले. ...
संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. ...
एसटी कर्मचारी संपावर असल्याने बसेस डेपोत धूळ खात आहेत. अनेक बसेसची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही त्यात इतक्या दिवसांपासून बसेस बंदावस्थेत असल्याने आता एसटी प्रशासनासमोर बस चांगल्या स्थितीत ठेवण्याची चिंता आहे. ...
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून ते सुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
चंदन हातागडे याचे १९ मे रोजी अपहरण करून रेतीमाफियांनी त्याला बेदम मारहाण केली. नग्न व्हिडीओ करून सोशल मीडियात व्हायरल केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र, ६ महिने लोटूनही आरोपींना अटक झालेली नाही. ...