सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ...
बाजार समितीचे संचालक शिवसैनिक सुनील डिवरे यांचे समर्थक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करू लागले. डिवरे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली. गुरुवारी रात्रीपासून भ ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शिवसेना कार्यकर्ते सुनील डिवरे यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर गावात व आसपासच्या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. ...
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना आपले गाव सोडावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागास वस्ती असल्यामुळे उपसरपंचाने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. ...