वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कामगारांशी उद्या सकारात्मक चर्चा करून मार्ग निघेल, असे वाटत असल्याची प्रतिक्रिया उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...
मंगळवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील जागेवर घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयसुध्दा उपस्थित होते. मात्र, यानंतरही प्रशासनातर्फे कुठलीच हालचाल करण्यात आली नाही. ...
नागपूर : मेयो, मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी सलग पाच दिवस कामबंद आंदोलन पुकारल्याने त्याचा सर्वाधिक फटका शस्त्रक्रियांना बसला. ... ...
प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरील जागेत घर बांधण्यासाठी मार्किंग करून आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती ...
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भनिर्मिती मिशन-२०२३ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतर मैदान, नवी दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. ...