करडी परिसरातील शेतकऱ्यांनी १८ एप्रिल रोजी तुमसर -साकोली राज्यमार्गावरील वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या संतापाचा अंदाज येताच महावितरण कंपनीने चांगलाच धसका घेतला. आंदोलनाच्या २४ तासापूर्वीच करडी ठाण्यात आंदोलकांना बोलावून ...
सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील मोबाईल टॉवरवर एक व्यक्ती बसला असल्याचे गावकऱ्यांना दिसले. याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी टॉवरजवळ गर्दी केली. ...
संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण लिखित स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. ...
इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आले तसेच पंचवटी चौकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात ...
Nagpur News संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व्हेरायटी चौकात धरणे देण्यात आले. ...