लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटनांचा एल्गार; उद्यापासून शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प ! - Marathi News | Elgar of employee unions for old pension; From tomorrow, the work in the government office will be stopped! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटनांचा एल्गार; उद्यापासून शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प !

Nagpur News शासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकरिता मंगळवार, १४ मार्चपासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. ...

महसूलचे कामकाज खोळंबले; तहसीलदार, नायब तहसीलदारांचे सामूहिक रजा आंदोलन  - Marathi News | Revenue operations disrupted; Collective Leave Movement of Tehsildars, Naib Tehsildars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महसूलचे कामकाज खोळंबले; तहसीलदार, नायब तहसीलदारांचे सामूहिक रजा आंदोलन 

Nagpur News राज्यातील महसूल विभागाचे अधिकारी सोमवारी एक दिवसाच्या सामूहिक रजेवर होते. नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. यामुळे महसूल विभागाचे प्रशासकीय कामकाज खोळंबले. ...

कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' लावण्याची तयारी, बीडमध्ये टरबूज आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध - Marathi News | Watermelon protest against implementation of MESMA Act on government employees | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' लावण्याची तयारी, बीडमध्ये टरबूज आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते एकवटले  ...

पगारासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी आक्रमक, कचेरीसमोर धरणे आंदोलन - Marathi News | Health workers of Dharashiv Zilla Parishad aggressive, dharna at the gate for salary | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पगारासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी आक्रमक, कचेरीसमोर धरणे आंदोलन

दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनास विलंब होत आहे. ...

लाल वादळ निघाले मुंबईच्यादिशेने; हक्काच्या वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी लाँग मार्च - Marathi News | Red storm headed towards Mumbai; Long march to take possession of rightful forest lands from nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल वादळ निघाले मुंबईच्यादिशेने; हक्काच्या वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी लाँग मार्च

जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र मोर्चा सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी सांगितले.  ...

एकच मिशन..जुनी पेन्शन; सोलापूर महापालिकेचे शिक्षकही १४ मार्चपासून संपावर - Marathi News | A single mission..old pension; The teachers of Solapur Municipality are also on strike from March 14 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकच मिशन..जुनी पेन्शन; सोलापूर महापालिकेचे शिक्षकही १४ मार्चपासून संपावर

राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू होण्याकरिता १४ मार्च २०२३ पासून राज्यभर बेमुदत संपावर जाणार आहेत. ...

'ती' ८ गावे मध्यप्रदेशात विलीन करण्याची मागणी; तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Demand to merge eight villages of gondia district with Madhya Pradesh; Public outcry march at Amgaon Tehsil office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'ती' ८ गावे मध्यप्रदेशात विलीन करण्याची मागणी; तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

आठ वर्षांपासून रखडला विकास : तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन ...

'खाली डोकं वर पाय'; लातुरात अनोख्या आंदोलनातून कचरा जाळणाऱ्यांचा निषेध - Marathi News | feet up head down; Protest of waste burners through unique movement in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'खाली डोकं वर पाय'; लातुरात अनोख्या आंदोलनातून कचरा जाळणाऱ्यांचा निषेध

ग्रीन लातूर वृक्ष टीमचे अनोखे आंदोलन: कचरा जाळणे कायद्यानुसार गुन्हा ...