लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

जुनी पेन्शन योजना: संपकऱ्यांसोबत चर्चा कशाला? पर्यायी यंत्रणा उभी करा - ग्राहक पंचायत - Marathi News | Old Pension Scheme: Why Talk to Unions? Set up an alternative system, Consumer panchayat appealed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुनी पेन्शन योजना: संपकऱ्यांसोबत चर्चा कशाला? पर्यायी यंत्रणा उभी करा - ग्राहक पंचायत

संपाविषयी जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष ...

जुन्या पेन्शनसाठी सांगलीतील तासगावात मूक मोर्चा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा - Marathi News | Silent march at Tasgaon in Sangli for old pension, warning to intensify agitation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या पेन्शनसाठी सांगलीतील तासगावात मूक मोर्चा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

दत्ता पाटील तासगाव : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी तासगाव तालुक्यातील सर्व शिक्षक , अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज, शनिवारी ... ...

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर धोम-बलकवडी धरणग्रस्तांचे आमरण उपोषण स्थगित  - Marathi News | After the administration's written assurance the fast to death of the Dhom Balakwadi dam victims was called off | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर धोम-बलकवडी धरणग्रस्तांचे आमरण उपोषण स्थगित 

गुरुवार, दि. १६ पासून फलटण तालुक्यातील पुनर्वसित गोळेवाडी (ठाकुरकी) येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. ...

एकीची वज्रमूठ.. 'जुनी पेन्शन'साठी संघटना आल्या रस्त्यावर, कलेक्ट्रेटवर धडकला महा‘आक्रोश’  - Marathi News | organizations hits the streets for 'old pension' scheme; Thousands of employees march on the collectorate office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकीची वज्रमूठ.. 'जुनी पेन्शन'साठी संघटना आल्या रस्त्यावर, कलेक्ट्रेटवर धडकला महा‘आक्रोश’ 

जिल्हाभरातील कर्मचारी एकवटले ...

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी २0 हजार कर्मचाऱ्यांचा एल्गार - Marathi News | Elgar of 20 thousand employees in Pune on Friday for old pension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी २0 हजार कर्मचाऱ्यांचा एल्गार

संपाचे दोन दिवस उलटूनही राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चेची चिन्ह दिसत नसल्याने कर्मचारी आक्रमक ...

मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Big news! Notices to about 1.25 lakh striking employees in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा

मार्च महिन्यातच संप पुकारल्यामुळे महसूल कामकाजासह सर्व अंगीकृत कामांवर संपाचा परिणाम झाला आहे. ...

संपामुळे जिल्हा परिषदेची सेवा कोलमडली; आज ७०० शाळां गुरुजींअभावी बंद - Marathi News | In Chhtrapati Sambhajinagar Zilla Parishad service collapsed due to strike of employees, health workers, teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपामुळे जिल्हा परिषदेची सेवा कोलमडली; आज ७०० शाळां गुरुजींअभावी बंद

आज दुपारी भरपावसात मुख्यालयासमोरील मंडप व रस्त्यावर संपकरी कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करून नागरिकांचे लक्ष वेधले. ...

जुन्या पेन्शनसाठी जळकोट येथे शासकीय कर्मचाऱ्यांची रॅली - Marathi News | Government employees rally at Jalkot for old pension | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुन्या पेन्शनसाठी जळकोट येथे शासकीय कर्मचाऱ्यांची रॅली

शासकीय, निमशासकीय कर्मचारी आक्रमक ...