Agitation, Latest Marathi News
यावेळी आंदोलनात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजिनीयर सुजित क्षेत्रे अडी सहभागी झाले होते ...
येथील शासकीय विश्रामगृहाजवळून जाणार्या कळवा राेडवर या माेर्चाचे सभेत रूंपातर झाले त्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली ...
राज्य व केंद्राच्या ईडी, सीबीआय धोरणाविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. ...
एका बसची काच फोडली; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु ...
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती दिवसागणिक ढासळत असून एकाला तर तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता ...
२०१९ नंतर कर आकारणी झालेल्या मिळकतदारांना ४० % मिळकत कर सवलतीसाठी अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्याचा आदेश रद्द करावा ...
Gondia News अर्जुनी मोरगाव मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमणे व निकृष्ठ सिमेंट रस्ते बांधकामाच्या केलेल्या तक्रारीत सापत्न वागणुक दिली. याविरोधात नगरसेवकांनी गुरुवारी (दि.११) नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. ...