लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

४३ अंश तापमानात आदिवासी बांधवांचा ठिय्या, तीन हजार आंदोलनकर्त्यांची उपस्थिती - Marathi News | In 43 degree temperature, tribal brothers' camp, presence of 3000 protestors | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४३ अंश तापमानात आदिवासी बांधवांचा ठिय्या, तीन हजार आंदोलनकर्त्यांची उपस्थिती

रखरखत्या उन्हात चिमुकल्यांनीही ‘जल, जंगल, जमीन हमारी है’चा दिला नारा ...

सव्वा महिन्यांनंतर तोडगट्टा आंदोलकांच्या भेटीला पोहोचले प्रशासन; तोडगा नाहीच - Marathi News | After a quarter of a month, the administration reached the meeting of the Todaghatta protesters; There is no solution | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सव्वा महिन्यांनंतर तोडगट्टा आंदोलकांच्या भेटीला पोहोचले प्रशासन; तोडगा नाहीच

दमकोंडवाह बचाव कृती समिती व पारंपरिक सुरजागड इलाका समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच गेली. ...

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी - Marathi News | Protest by Thackeray group in Kolhapur against Minister Chandrakant Patil, demanding his resignation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नव्हता असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केले आंदोलन ...

महिना उलटला तरी आंदाेलन कायम; लाेहखाणीला ताेडगट्टा परिसरातील नागरिकांचा विराेध - Marathi News | Even after a month, Agitation remains, citizens of Todagatta area opposition to the iron ore mines | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिना उलटला तरी आंदाेलन कायम; लाेहखाणीला ताेडगट्टा परिसरातील नागरिकांचा विराेध

तोडगट्टा येथील आंदोलन तब्बल एक महिन्यापासून सुरू आहे ...

Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लिपिकाचा उपोषणाचा इशारा - Marathi News | Clerk of Pimpri-Chinchwad Police Commissionerate strike warning | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लिपिकाचा उपोषणाचा इशारा

लिपिकाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांना पत्र दिले आहे... ...

पाण्यासाठी आयुक्त कार्यालयासमोर मनसेचा ठिय्या; पत्र देऊनही आयुक्त भेट नाकारत असल्याने नाराजी - Marathi News | MNS stands in front of Commissioner's office amid Water issue at nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाण्यासाठी आयुक्त कार्यालयासमोर मनसेचा ठिय्या; पत्र देऊनही आयुक्त भेट नाकारत असल्याने नाराजी

टाळ-मृदंग वाजवत प्रशासनाचा निषेध नोंदवला ...

हिंगणघाट येथे पाणी प्रश्न पेटला; राकाँ पदाधिकाऱ्यांनी टँकरवर बसून रेटला! - Marathi News | Water problem flare up at Hinganghat; NCP office bearers sat on the tanker and protest | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट येथे पाणी प्रश्न पेटला; राकाँ पदाधिकाऱ्यांनी टँकरवर बसून रेटला!

जनआक्रोश : प्रत्यक्षात १४० दिवस पाणी पुरवठा, कर घेतला जातोय ३६५ दिवसांचा ...

Kolhapur- सर्किट बेंचसाठी २१ एप्रिलला जेलभरो, खंडपीठ कृती समितीचा निर्धार - Marathi News | April 21 Jail Bharo for Circuit Bench at Kolhapur, bench action committee determination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- सर्किट बेंचसाठी २१ एप्रिलला जेलभरो, खंडपीठ कृती समितीचा निर्धार

खंडपीठ नागरी कृती समितीकडून पुन्हा एकदा सर्किट बेंच मागणीचे आंदोलन तीव्र केले जात आहे ...