लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

पेंच-नागझिरा काॅरिडाॅरमधले २ लाख झाडांच्या रक्षणासाठी ‘चिपकाे’ आंदाेलन - Marathi News | Chipko agitation to protect 2 lakh trees in Pench-Nagzira corridor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच-नागझिरा काॅरिडाॅरमधले २ लाख झाडांच्या रक्षणासाठी ‘चिपकाे’ आंदाेलन

या प्रकल्पामध्ये १०० हेक्टर परिसरातील जवळपास २ लाख झाडे कापली जाण्याचा धाेका व्यक्त करीत पर्यावरण कार्यकर्त्यांनी रविवारी गुगलडाेहच्या जंगलात ‘चिपकाे’ आंदाेलन केले. ...

कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिकचा पैलवान योगेश्वर दत्तवर पलटवार, म्हणाली... - Marathi News | Split in Wrestlers' Movement; Sakshi Malik hit back at wrestler Yogeshwar Dutt, said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिकचा पैलवान योगेश्वर दत्तवर पलटवार, म्हणाली...

योगेश्वर दत्तच्या आरोपांवर साक्षी मलिकने एक चिट्ठी लिहिली आहे. तिने ही चिट्ठी सोशल मीडियावर शेअर केली. ...

अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम - Marathi News | MLA Haribhau Bagde, phulambri Haribhau Bagde's stay from two o'clock in the afternoon; Will have dinner and stay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम

गेल्या एका वर्षापासून सिंचन विहीर व गोठ्याच्या फाईल मंजूर होत नसल्याने मेटाकुटिला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार हरिभाऊ बागडे धावून आले. ...

गोंदियात नागरिकांची गांधीगिरी; अभियंता व कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांची केली पूजा  - Marathi News | Gandhigiri of citizens in Gondia; Worshiped the engineer and the contractor's employee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात नागरिकांची गांधीगिरी; अभियंता व कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांची केली पूजा 

Gondia News सिव्हिल लाइन्सवासीयांनी गुरुवारी (दि.२२) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता, तसेच कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला हार घालून, तसेच अगरबत्तीने ओवाळून पूजा करीत गांधीगिरीतून आपला रोष व्यक्त केला. ...

उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली, मिरज-आरग मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी  - Marathi News | Fasting woman condition deteriorated, demand to remove encroachments on Miraj-Aarg road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली, मिरज-आरग मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी 

प्रांतांचे चौकशीचे आदेश, बांधकाम विभागाकडून नोटिसा ! ...

हॉलिवूडमध्ये काम बंद आंदोलन; दोन महिन्यांपासून लेखक संपावर, नेमकं कारण काय..? - Marathi News | Hollywood Writers Strike: Work stoppage in Hollywood; Writers on strike for two months, what is the exact reason..? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडमध्ये काम बंद आंदोलन; दोन महिन्यांपासून लेखक संपावर, नेमकं कारण काय..?

Hollywood Writers Strike: सूमारे एक हजार लेखक संपावर गेल्यामुळे अनेक चित्रपट-मालिकांचे शूटिंग बंद करण्यात आली आहे. ...

मागासवर्गीयांवरील अन्यायाच्या निषेधार्थ औशात लहुजी शक्ती सेनेचा रास्तारोको - Marathi News | In Ausa Lahuji Shakti Sena's Rastraroko to protest injustice against the backward classes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मागासवर्गीयांवरील अन्यायाच्या निषेधार्थ औशात लहुजी शक्ती सेनेचा रास्तारोको

रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ...

कृषी सहायकाचे निलंबन मागे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे  आक्रमक आंदोलन - Marathi News | Aggressive agitation by employees to withdraw suspension of agricultural assistant | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कृषी सहायकाचे निलंबन मागे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे  आक्रमक आंदोलन

फक्त एक शेतकऱ्यास विलंबाने काही निवीष्ठा वाटप केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई केली आहे. ...