लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

राष्ट्रपती दौऱ्यावर, आदिवासी विद्यार्थी वाऱ्यावर... - Marathi News | Surajgarh road damage due to iron ore transport; Students are likely to be deprived of education due to the closure of buses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रपती दौऱ्यावर, आदिवासी विद्यार्थी वाऱ्यावर...

काँग्रेसचा रास्ता रोको : सूरजागड लोह प्रकल्पामुळे रस्त्याची दैना, बसेस बंदमुळे अडचण ...

मुंबईतील सहकारी संस्थांच्या समित्या आणि उपनिबंधक कार्यालयाकडून मृतांच्या वारसांचे आर्थिक शोषण, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Financial Exploitation of Deceased Heirs by Co-operative Societies Committees and Sub-Registrar's Office in Mumbai, Congress Warns of Agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सहकारी संस्थांच्या समित्या आणि उपनिबंधक कार्यालयाकडून मृतांच्या वारसांचे आर्थिक शोषण, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

स्वतःच्या वडिलांची-स्वतःच्या आईच्या मालकीची मालमत्ता मुलांच्या नावावर करण्यासाठी ३-४ लाख रुपये का खर्च करायचे? आणि दिड ते दोन वर्षे का थांबायचे? असा संतप्त सवाल सदनिका धारक करत आहेत. ...

नरेंद्र मोदींनी मन की बातसोबत मणिपूरची देखील बात करा! पुण्यात मणिपुरी नागरिकांचे आंदोलन - Marathi News | Narendra Modi also talks about Manipur along with Mann Ki Baat! Movement of Manipuri citizens in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदींनी मन की बातसोबत मणिपूरची देखील बात करा! पुण्यात मणिपुरी नागरिकांचे आंदोलन

आम्ही भारताचे नागरिक नाही का? ''आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, मौल्यवान जीव आणि घरे वाचवा” ...

‘आदिपुरुष’ला भाजपचा विरोध, थिएटरमधून काढा; उत्तर भारतीय मोर्चाने केले आंदोलन - Marathi News | BJP opposes 'Adipurush', remove it from theatres; Uttar Bharatiya Morcha protested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आदिपुरुष’ला भाजपचा विरोध, थिएटरमधून काढा; उत्तर भारतीय मोर्चाने केले आंदोलन

Nagpur News आदिपुरुष सिनेमाच्या कथानकापासून वेषभूषा आणि संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. इतिहास आणि तथ्याला धरून हा सिनेमा बनवण्यात आला नसल्याचा आरोप करीत थिएटरमधून हा चित्रपट काढा, यासाठी पंचशील थिएटरपुढे भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाने आंदोलन केले ...

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन, किमान वेतनाची मागणी - Marathi News | Garbage pickers protest in Ulhasnagar, demanding minimum wages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन, किमान वेतनाची मागणी

महापालिका प्रशासनाने आंदोलनाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतल्याची माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली आहे. ...

आरटीईच्या थकीत १८०० कोटींसाठी ‘आप’ची धडक - Marathi News | AAP strikes for RTE's arrears of 1800 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीईच्या थकीत १८०० कोटींसाठी ‘आप’ची धडक

Nagpur News शाळांना आरटीई शुल्काची प्रतिपूर्ती करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने मंगळवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक दिली. ...

‘आदिपुरूष’ला थिएटरमधून काढा, भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे आंदोलन - Marathi News | Remove 'Adipurush' from theatres, BJP Uttar Bhartiya Morcha protest in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आदिपुरूष’ला थिएटरमधून काढा, भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे आंदोलन

आंदोलकांनी यावेळी थिएटरपुढे हनुमान चालिसाचे पठण केले. ...

रस्त्यासाठी पावसात रास्ता रोको आंदोलन ! - Marathi News | Rasta Roko in the rain for the road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्यासाठी पावसात रास्ता रोको आंदोलन !

यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...