लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

वेतन न मिळाल्याने टाेल कर्मचाऱ्यांनी सोडली मोफत वाहने, समृध्दी महामार्गावर टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Toll employees leave free vehicles due to non-payment of salary, employees protest at toll plaza on Samrudhi Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेतन न मिळाल्याने टाेल कर्मचाऱ्यांनी सोडली मोफत वाहने, समृध्दी महामार्गावर टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

शहराच्या जवळील टोल प्लाझावर अनेक कर्मचारी काम करतात. दोन - तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. ...

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, साेनाटी येथे रास्ता राेकाे; टाॅवरवर चढून केले आंदाेलन  - Marathi News | Dhangar community aggressive for reservation, road blocked at Senati | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, साेनाटी येथे रास्ता राेकाे; टाॅवरवर चढून केले आंदाेलन 

मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गीते, तहसीलदार नीलेश मडके, मेहकर ठाणेदार राजेश शिंगटे, डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्यासह पोलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर रास्ता रोको; शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मंत्रालयावर मोर्चा - Marathi News | Road stop on Chakan Shikrapur highway If the issue of farmers is not resolved, march on the ministry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर रास्ता रोको; शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मंत्रालयावर मोर्चा

'सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण', 'सरकारची दिवाळी मात्र शेतकऱ्यांचा शिमगा' अशा विविध घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला ...

मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका - Marathi News | Marathas reservation was attacked by leaders Strong criticism of Manoj Jarange Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका

१ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करा, शांततेत आंदोलन करा ...

पुनर्वसनाचा प्रश्न खितपत; दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचे परिवारासह धरणे-आंदोलन - Marathi News | The issue of rehabilitation is pressing; Dharna-movement with families of Dindoda project victims | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुनर्वसनाचा प्रश्न खितपत; दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचे परिवारासह धरणे-आंदोलन

तीन जिल्ह्यातील शेतकरी बाधित ...

बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचे ऐन दिवाळीत ठेचा-भाकर आंदोलन - Marathi News | Ain Diwali thechha-bhakari strike by social workers in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचे ऐन दिवाळीत ठेचा-भाकर आंदोलन

पालकमंत्र्यांनी आश्वासन पाळावे, मध्यान्ह भोजन योजना पुर्वरत सुरु करण्याची मागणी ...

एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चटणी-भाकरी खाऊन आंदोलन - Marathi News | NHM's contract workers protest by eating bread and chutney | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चटणी-भाकरी खाऊन आंदोलन

शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी ...

शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी; ‘शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी’ची घोषणा - Marathi News | Shiv Sainiks celebrated black Diwali for farmers' problems; Protest against government in front of Tehsil Office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी; ‘शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी’ची घोषणा

तहसील कार्यालयासमोर आंदोलन : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ऐन दिवाळीच्या दिवशी सरकारचा नोंदवला निषेध ...