अशा आंदोलनांमध्ये काही हौशे, नवशे, गवशे शिरतात. त्यांचा धोका असतो की, त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लागेल असा ते प्रयत्न करत असतात. ...
एफटीआयआयच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप करण्याबरोबरच, विद्यार्थी संघटनेने १७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाल्याचा देखील दावा केला होता ...